Wednesday, August 20, 2025 09:11:19 AM
महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोंसा यांचे सोमवार, 18 ऑगस्ट रोजी ठाण्यात अल्पशा आजाराने निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
Rashmi Mane
2025-08-19 09:01:21
मराठीसह हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या 91 व्या वर्षी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
2025-08-19 07:39:12
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार (वय: 94) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही काळापासून त्या आजारी होत्या.
Ishwari Kuge
2025-08-18 22:27:23
महाराष्ट्राचे माजी ऑलराउंडर क्रिकेटपटू निकोलस साल्दान्हा यांचे 83व्या वर्षी निधन झाले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राला अनेक विजय मिळवून दिले.
Avantika parab
2025-08-16 16:33:20
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. मे महिन्यात मलिक यांनी रुग्णालयातून फोटो शेअर करत प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती दिली होती.
Jai Maharashtra News
2025-08-05 14:10:23
माधवन बॉब यांनी आपल्या कारकिर्दीत 700 हून अधिक चित्रपटांत सहाय्यक आणि विनोदी भूमिका साकारल्या. त्यांनी रजनीकांत, कमल हासन, अजित, सूर्या, विजय यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.
2025-08-03 14:52:50
हल्क होगन 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांच्या कुस्ती आणि व्यक्तिमत्त्वामुळे घराघरात प्रसिद्ध झाले. त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
2025-07-24 22:42:51
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. सीपीआय (एम) ने त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली आहे.
2025-07-21 17:21:34
गेल्या अनेक वर्षांपासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त असलेल्या बारोट यांची प्रकृती अलीकडेच खालावली होती. त्यानंतर त्यांना गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2025-07-20 14:37:57
खलनायक, चरित्र अभिनेता आणि कधीकधी विनोदी कलाकार अशा बहुमुखी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याने तेलुगू चित्रपटसृष्टीत अमिट छाप पाडली.
2025-07-13 08:56:16
या अपघातात डिएगोचा भाऊ आंद्रे सिल्वाचे देखील निधन झाले. डिएगो जोटाचे लग्न 22 जून रोजी रुथ कार्डोसोशी झाले होते. डिएगोच्या लग्नाला केवळ 10 दिवस झाले होते.
2025-07-03 16:01:54
सनाने स्वतः सोशल मीडियावर तिच्या आईच्या दुःखद निधनाची माहिती शेअर केली आहे. तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की तिची आई आता या जगात नाही.
2025-06-24 21:01:22
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानात होते. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
2025-06-12 19:05:54
वाल्मिक थापर यांचे शनिवारी सकाळी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2025-05-31 13:52:30
सुखदेव सिंग धिंडसा यांनी वयाच्या 89 व्या वर्षी मोहाली येथील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकाळापासून आजारी होते.
2025-05-28 19:54:41
आर.टी. देशमुख यांनी 2014 ते 2019 पर्यंत बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. माजी आमदाराच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
2025-05-26 22:58:43
हा विनोदी कलाकार त्याच्या मित्राच्या मेहंदी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेला होता. याच दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
2025-05-12 14:16:23
30 एप्रिल रोजी वाराणसीतील सर सुंदर लाल रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा शिवानंद यांचे वय 129 वर्षे असल्याचे सांगितले जाते. ते वाराणसीतील कबीर नगरचे रहिवासी होते.
JM
2025-05-04 16:11:30
अनिल कपूर यांची आई निर्मल कपूर या 90 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
2025-05-02 19:38:39
आसाममधील गुवाहाटी येथील गर्भांगा जंगलातील एका धबधब्याजवळ तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे.
2025-04-29 16:52:15
दिन
घन्टा
मिनेट